महात्मा ज्योतिबा फुले भाषण | Mahatma Jyotiba Phule Speech in Marathi
Mahatma Jyotiba Phule Speech in Marathi – मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले हे नाव उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते एक महान समाजसुधारक आणि क्रांतीचे अग्रदूत. त्यांनी जातीय भेदभाव, अस्पृश्यता आणि शिक्षणाच्या अभावाविरुद्ध दिलेला लढा आजही आपल्याला प्रेरणा देतो. समाजामध्ये समानता, न्याय आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आपलं जीवन वेचलं, म्हणूनच ते खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तनाचे … Read more