२६ जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन (Republic Day) किंव्हा गणतंत्र दिवसम्हणून साजरा करतो. यावर्षी भारत आपला ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे.या दिवशी आपण आपल्या प्रियजननां भरभरून शुभेच्छा देत असतो. पण शुभेच्छे बरोबर काहीतरी खास संदेश द्यावा अस आपल्याला वाटत असते. चला तर मग या आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला अश्याचं शुभेच्या मिसेस मिळणार आहे. ह्या प्रजासत्ताक दिनच्या शुभेच्छा (Republic Day wishes )संदेश तुम्ही तुमच्या मित्र मंडळींमध्ये whatsapp किंवा facebook वर share करू शकता,चला तर मग बघूया.
मी हनुमान, देश माझे राम आहेतछाती फाडून पाहून घ्याआत बसलेले “हिंदुस्थान” आहेप्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
तिरंगा आमचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवु
प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू .
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छारंग रूप वेष भाषा जरी अनेक भारत देशाचे निवासी सगळे आहेत एक
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!उत्सव तीन रंगांचा,
आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वाचा,
ज्यांनी हा भारत देश घडवला.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
थोर वीर जे पूर्वज झाले, त्यांच्या आदर्शला नतमस्तक !
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.स्वतंत्र आमच्या मनात
ताकत आमच्या शब्दात
शुद्धता आमच्या रक्तात
स्वाभिमान भारतीय असण्याचा
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!देशासाठी जन्म आपुला
सेवा आपुले काम
देशासाठी चंदन होऊन
झिजो अखंडित प्राण.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!गभर जिचे कौतुक केले जात
अश्या भारतीय संस्कृतित जन्माला आल्याचा
नुस्ता अभिमान नव्हे तर
गर्व आहे प्रत्येक भारतीयाला.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!उत्सव तीन रंगाचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी..
ज्यांनी भारत देश घडवला…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!पुन्हा एकदा एकमेकांचा आदर करत आणि आपल्या देशाचा मान वाढवण्याची शप्पथ घेऊया …
२६ जानेवारी
गणतंत्र दिनाच्या शुभेच्छाउत्सव आहे स्वातंत्र्याचा
उत्सव आहे अभिमानाचा
उत्सव आहे लोकशाहीचा
उत्सव आहे प्रजासत्ताक दिनाचा
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!देश विविध रंगाचा,
देश विविध ढंगाचा,
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,
गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा!भारतीय असण्याचा करूया गर्व,सोबत मिळून करू साजरे प्रजासत्ताक पर्व.देशाच्या शत्रूंना मिळून हरवूघराघरावर तिरंगा लहरवू
लहरतो आहे तिरंगा अभिमानाने
उंच आज या आकाशी
उजळत ठेऊ सारे रंग त्याचे
घेऊ प्रण हा मुखाने
प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा