Shivaji Maharaj Jayanti Quotes, Wishes in Marathi (Shiv jayanti)

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes,Wishes,Caption in Marathi – शिव जयंती शुभेच्छा । शिवाजी महाराजांचे विचार मराठी -19 फेब्रुवारी

Shivaji Maharaj Quotes,Wishes in Marathi- शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण भारताचे होते. शिवाय महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला होता. त्याना रयतेचा राजा म्हणून ओळखले जाते. हा दिवस महाराष्ट्र मध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तुह्मालाही या दिवसाचे शुभेच्छा, स्टेटस विचार घोषवाक्यपाहिजे असतील. या ब्लॉग मध्ये आह्मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज्यांचे संदेश (Shivaji Maharaj Messages in Marathi), शिवाजी महाराजांचे विचार, शिवाजी महाराजांचे सुविचार (Shivaji Maharaj Quotes in Marathi), छत्रपती शिवाजी महाराज्यांचे कॅपेंशन(Shivaji Maharaj Caption in Marathi), मिळणार आहे . तुह्मी या शुभेच्या आपल्या प्रियजनांना पाठवू शकता आणि शिवजयंती साजरी करू शकता.

शिवजयंतीच्या शुभेच्छा (Shiv Jayanti Wishes)

 शिवरायांचे आठवावे रूप,शिवरायांचा आठवावा प्रताप!!
शिवजयंतीच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा

निधड्या छातीचा,
दनगड कणांचा,
मराठी मनांचा,
भारत भूमीचा एकच राजा,
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा
जय शिवराय !! शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा…!!

सर्व शिवभक्तांना,
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा…!!

जन्मदिन शिवरायांचा
सोहळा मराठी अस्मितेचा
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारा.
तो आपला शिवबा होता
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

सिंहाची चाल… गरुडाची नजर…
स्त्रियांचा आदर… शत्रूचे मर्दन…
असेच असावे मावळ्यांचे वर्तन…
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण…
जय शिवराय
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

आईने मला चालायला शिकवले,
वडिलांनी बोलायला शिकवले
आणि शिवाजी महाराजांनी जगायला शिकवले
जय शिवराय शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्वासात रोखुनी वादळ,
डोळ्यात रोखली आग..
देव आमचा छत्रपती,
एकटा मराठी वाघ…
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

इतिहासाच्या पानावर,
रयतेच्या मनावर,
मातीच्या कणावर,
आणि विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा एकच राजा म्हणजे,
“राजा शिवछत्रपती”
यांना मानाचा मुजरा
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!

सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर
शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्याचे वर्तन
ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.!
मनाला शक्ती मिळते साई बोलल्याने,
पाप मुक्ती मिळते राम बोलल्याने
आणि शरीरात ऊर्जा संचारते जय शिवराय बोलल्याने..!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

ज्यांच्या शौर्याची गाथा ऐकून,
अभिमानाने भरून जाई छाती..
प्रत्येक शिवभक्तांच्या मनामनात,
वसतात राजे शिवछत्रपती..
शिवजयंतीच्या सर्वाना शुभेच्छा..!

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत,
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना,
त्रिवार मानाचा मुजरा..
सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा..!

यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत जाणता राजा..
सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा..!

मुघलांच्या गुलामगिरीतून रयतेस मुक्त करण्यास
ज्यांनी जन्म घेतला या भूमीवरती
पोवाडे, गौरव गीतांमधून
आज घुमू दे त्यांची किर्ती आसमंती
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

छत्रपती शिवाजी महाराज्यांचे संदेश (Shivaji Maharaj Quotes/Messages in Marathi)

रायगडी मंदीरी वसे माझा राया
चरणाशी अर्पितो अजन्म ही काया
जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती
प्रथम वंदितो मी तुम्हा छञपती !!

कितीही असू द्यात शत्रु
होईल आमचाच विजय..
देतो आता आरोळी आम्ही
शिवाजी महाराज की जय!

भगव्याची साथ कधी सोडनार नाही..
भगव्याचे वचन कधी मोडनार नाही..
दिला तो अखेरचा शब्द..
होई काळ ही स्तब्ध..
ना पर्वा फितुरीची,
नसे पराभवाची खंत..
आम्ही आहोत फक्त,
राजे शिवछञपतींचे भक्त

घुमला तो नारा
जय छत्रपती शिवराय..

मातृभूमीचा अनमोल पुत्र तो ज्यांनी वाढवली देशाची शान,
ते होते माझे शिवबाराजे महान

ज्या मातीत जन्मलो
तीचा रंग सावळा आहे..
सह्याद्री असो वा हिमालय,
छाती ठोक सांगतो,
मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे..!
जय जिजाऊ
जय शिवराय

एक होतं गाव महाराष्ट्र त्याचं नाव आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं शिवराय
त्यांचे नाव राजांना त्रिवार मानाचा मुजरा

माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय,
तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय
धन्य धन्य माझे शिवराय
!! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !! !! जय शंभूराय !!

प्रौढ प्रताप पुरंदर
महापराक्रमी रणधुरंदर
क्षत्रियकुलावतंस्
सिंहासनाधीश्वर
महाराजाधिराज
महाराज
“श्रीमंत”
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!!

शुरता ही माझा आत्मा आहे,
विरता आणि विवेक ही माझी ओळखआहे,
क्षञिय हा माझा धर्म आहे,
छञपति शिवराय हे माझे दैवत आहे,
होय मी मराठी आहे!,
जय शिवराय!

जगण्याची प्रेरणा आणि यशाचा मंत्र म्हणजे –“शिवराय”
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना जयंती दिनी मानाचा मुजरा..!

फोडतील च्छटी आमुची,
तर रुदयात गावसेल मूर्ती शिवरायांची,
फडल्यात नासा आमच्‍या,
तर उधळण होइल भगव्य रक्ताची,
जय भवानी..! जय शिवाजी..!

छ: छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र : त्रस्त मोगलांना करणारे,
प : परत न फिरणारे,
ति : तिन्ही जगात जाणणारे,
शि : शिस्तप्रिय,
वा : वाणिज तेज,
जी : जीजाऊचे पुत्र,
म : महाराष्ट्राची शान,
हा : हार न मानणारे,
रा : राज्याचे हितचिंतक,
ज : जनतेचा राजा
अशा या रयतेच्या राजास मानाचा मुजरा…

भगवा आमचा झेंडा , भगवे आमचे रक्तं,
प्राण देऊनी राखीतो आम्ही स्वराज्याचे तख्तं,
सळसळतं राहु दे मर्द मराठ्यांचे रक्तं,
आम्ही फक्तं शिवरायांचे भक्तं !!

स्वराज्याचे तोरण बांधले
जिंकून किल्ला तोरणा..
धन्य ते शिवाजी महाराज,
धन्य तो मराठी बाणा..!

अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी,
उधळण होईल भगव्या रक्ताची,
आणि फाडली जरी आमची छाती,
तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची…
जय शिवराय!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top