अजीनोमोटो म्हणजे काय? | खाण्याचे फायदे की नुकसान? | Ajinomoto In Marathi (Health Benefits and Side Effects)

Ajinomato in marathi (Benefits and Sideeffects)

आजकालच्या धावपळीच्या जगात स्वादिष्ट आणि जलद पदार्थ करणे खूप महत्वाचे आहे. अशावेळी भूक लागली की झटपट बनणारे नूडल्स, पास्ता किंवा इतर पदार्थ आपल्याला आकर्षित करतात. या पदार्थांची चव वाढवण्यासाठी अजीनोमोटो (Ajinomoto) मोठ्या प्रमाणात वापरले जाते. पण हे चव वाढवणारे पदार्थ आपल्या आरोग्यावर काय परिणाम करू शकते?या ब्लॉगमध्ये आपण अजीनोमोटोच्या वापरामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक फायदे व दुष्परिणामांची … Read more