Dhanteras wishes in Marathi | धनतेरसच्या 2025 मराठी शुभेच्छा | धनत्रयोदशीच्या शुभेच्छा

Dhanteras wishes in Marathi

नमस्कार मित्रांनो, Dhanteras wishes in Marathi- प्रकाशाचा सर्वात मोठा सण म्हणजेच दिवाळी, आणि दिवाळीची सुरुवात होते ती धनत्रयोदशी (किंवा धनतेरस) या शुभ दिवसाने! भक्ती, उत्साह आणि समृद्धीच्या आशेने साजरा केला जाणारा हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या घरात धन, आरोग्य आणि नवीन सुरुवातीचं आगमन घेऊन येतो. या दिवशी आपण धन-संपत्तीची देवी लक्ष्मी आणि आरोग्याची देवता भगवान धन्वंतरी … Read more