Chhatrapati Shivaji Maharaj Quotes,Wishes,Caption in Marathi – शिव जयंती शुभेच्छा । शिवाजी महाराजांचे विचार मराठी -19 फेब्रुवारी
Shivaji Maharaj Quotes,Wishes in Marathi- शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण भारताचे होते. शिवाय महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला होता. त्याना रयतेचा राजा म्हणून ओळखले जाते. हा दिवस महाराष्ट्र मध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तुह्मालाही या दिवसाचे शुभेच्छा, स्टेटस विचार … Read more