लाडकी बहिन योजना e-KYC प्रक्रिया मराठीत | Ladki Bahin Yojana e-KYC Process in marathi
Ladki Bahin Yojana E-KYC – महाराष्ट्र शासनाने महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे, ती म्हणजे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना. या योजनेअंतर्गत, राज्यातील पात्र महिलांना दरमहा ₹१५०० ची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. ही योजना खऱ्या अर्थाने महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवत आहे. मात्र, … Read more