Breastfeeding Slogan In Marathi | स्तनपानाची घोषवाक्ये मराठीमध्ये
Breastfeeding Slogan In Marathi आई आणि बाळाचं नातं हे जगातील सर्वात सुंदर आणि जिवंत नातं. या नात्यात प्रेम, काळजी आणि बंध हे अगदी नैसर्गिक रीत्या जोडलेले असतात. या नात्याचा पाया म्हणजे स्तनपान. स्तनपान हे फक्त बाळाला पोषण देण्यापुरतं नसून, त्यांच्या आरोग्याची आणि विकासाची हमखास गॅरंटी असते. त्याचबरोबर आई आणि बाळाच्या नात्यात अधिक घट्ट बंध निर्माण … Read more