पाणीपुरीचे खाण्याचे फायदे 

पाणीपुरीमध्ये जिरं, पुदिना, काळं मीठ असते. या पदार्थांमुळे पचनसंस्थेची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.

पाणीपुरीमध्ये असणाऱ्या जिऱ्यामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म आहेत.

जिऱ्यामुळे रक्ताभिसरण सुधारते.

पाणीपुरीमध्ये वापरले जाणारे काही पदार्थ जसे की टोमॅटो आणि लिंबूत विटामिन सी चा चांगला स्रोत आहेत.

पुदीनामुळे पोटदुखी कमी होण्यास मदत होते.

हे फायदे फक्त स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीने बनवलेल्या पाणीपुरी खाण्यानेच मिळू शकतात. रस्त्यावर आणि अनिश्चित जागी बनवलेली पाणीपुरी खाण्याने पोट बिघडणे, संसर्ग होण्याची शक्यता असते.

8 सर्वात कमी कॅलरीच्या  भाज्या