Food

पचनशक्ती सुधारण्यासाठी ५ उत्तम पदार्थ

By ExploreinMarathi.com

पपई 

1

यामध्ये असलेले पपेन नावाचे एन्झाइम अन्नाचे पचन सुलभ करते. तसेच फायबरयुक्त असल्याने आतड्यांचे कार्य सुधारते. 

दही 

2

आतड्यांमध्ये असलेले चांगले बॅक्टेरिया पचनसंस्थेसाठी महत्वाचे आहेत. दहीमध्ये प्रोबायोटिक्स असतात जे या चांगल्या बॅक्टेरियांची भरपाई करतात आणि पोट फुगणे, बद्धकोष्ठता कमी करतात. 

काकडी 

3

यामध्ये इरेप्सिन नावाचे एन्झाइम असते जे अन्नाचे पचन करण्यास मदत करते. 

सफरचंद 

4

फायबरयुक्त, क जीवनसत्त्व आणि पोटॅशियमयुक्त असल्याने पचनसंस्थेला बळकटी देते.  

आले

5

जिंजरॉल, एक रसायन आहे जे पाचक रसांना उत्तेजित करण्यास आणि आतड्यांची हालचाल सुधारण्यास मदत करते.

अतिरिक्त टिप्स:

नियमित पाणी प्या. तंतुमय पदार्थ जास्त खावू नका. हळू आणि चावून खा. व्यायाम नियमित करा. तणाव कमी करा.

या सारख्या माहितीसाठी येथे क्लीक करा