Food

जास्त चहा पिण्याचे काही दुष्परिणाम 

By ExploreinMarathi.com

चहा आपल्या सगळ्यांच्या आहाराचा एक महत्वाचा भाग आहे. पण जास्त चहा पिणे हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते 

लोहाची कमतरता 

1

चहामध्ये असलेले टॅनिन नावाचे घटक लोह शोषून घेण्यात अडथळी आणतो. त्यामुळे जास्त चहा पिणे हे लोहाच्या कमतरतेचे कारण बनू शकते. 

झोपेवर परिणाम 

2

चहामध्ये कॅफिन असते. जास्त कॅफिनमुळे रात्री झोप येण्यात अडचण होते आणि झोपेची गुणवत्ता कमी होते. 

पोटाच्या समस्या 

3

जास्त चहा पोटात आम्लपित्त वाढवून गॅस, ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्या निर्माण करू शकते. 

चिंता वाढवते 

4

काही लोकांमध्ये जास्त चहामुळे चिंता  वाढण्याची शक्यता असते. 

हाडांवर परिणाम 

5

कॅफिनमुळे कॅल्शियम शोषून घेणे कमी होते आणि हाडांची घनता कमी होते. 

वजन वाढीचे कारण 

6

चहामध्ये साखर किंवा दूध घालून प्यायल्यास त्यामुळे वजन वाढू शकते. 

गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी हानिकारक 

7

जास्त चहा गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी हानिकारक ठरू शकते. 

या सारख्या माहितीसाठी येथे क्लीक करा