तणावाचा महिलांच्या आरोग्यावर होणार प्रभाव व ते कमी करण्यासाठी उपाय 

Arrow

तणावामुळे हार्मोनल असंतुलन आणि सामाजिक दबावांमुळे महिलांमध्ये तणाव वाढतो.   

तणावामुळे डोकेदुखी, पचन समस्या, वजन वाढणे, हृदयाच्या समस्या, नैराश्य, चिंता यांसारखे आजार वाढतात.  

अनियमित मासिक पाळी, गर्भधारणा करण्यात अडचण, गर्भधारणेच्या गुंतागुंत होण्याचा धोका सुद्धा वाढतो.

यामुळे  प्रतिकारशक्ती कमकुवत होते व संक्रमण आणि आजार होण्याची अधिक शक्यता असते.  

तणाव घालवण्यासाठी साधारणपणे ७-८ तास गाढ झोप घ्या .  

व्यायामामुळे एंडोर्फिन नावाचे हॉर्मोन शरीर सोडतात आणि मूड चांगला राहण्यास मदत होते.

ध्यान, योग, दीर्घ श्वास ताण कमी करतात.   

आपल्याला ज्या गोष्टीने आनंद होतो त्यासाठी वेळ काढा व ते करा.  

यासारखी माहिती अजून पाहण्यासाठी येथे क्लिक करा