Technolgy

घरातल्या वायफाय सिग्नल सुधारण्यासाठी ७ सोपे टिप्स

By ExploreinMarathi.com

ऊटरला धातूच्या वस्तूंपासून आणि भिंतींपासून दूर ठेवा. मोकळा आणि उंचावर ठेवण्याने सिग्नल सुधारतो. 

नेट राऊटर्समध्ये बाह्य Antennaअसतात. त्यांना उत्तम सिग्नल प्राप्तीसाठी Adjust करा.  

घरात वायफाय न मिळणाऱ्या ठिकाण ओळखा. Wifi Repeater  किंवा Mesh Network वापरून त्या दूर करा.

राऊटरच्या जवळ इतर वायरलेस डिव्हाइसेस (Bluetooth स्पीकर, बेबी मॉनिटर्स) ठेवू नका. त्या सिग्नल अडवतात.  

राऊटरचा सॉफ्टवेअर उपडेट ठेवा. त्यामुळे सुरक्षा सुधारते आणि कार्यप्रदर्शन वाढते.

जर वरील सर्व टिप्स केल्यानंतरही समस्या राहिली तर इंटरनेट सेवा प्रदायकाला कळवा. कदाचित त्यांच्या नेटवर्कमध्ये समस्या असू शकते.  

या सारख्या माहितीसाठी येथे क्लीक करा