Entertainment

February 14, 2020

विराट अनुष्का पुन्हा झाले आई बाबा, हे आहे त्याच्या बाळाचे नाव 

By Explore in marathi

अनुष्का -विराट दुसऱ्यांदा झाले आई-बाबा. त्यांनी इन्स्टाग्राम वर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली

अनुष्का शर्माने १५ फेब्रुवारीला आपल्या मुलाला जन्म दिला. 

त्यांनी त्यांच्या चिमुकल्या बाळाचं नाव अकाय (Akaay) असं ठेवलं आहे. 

अकाय (Akkay) या नावाचा अर्थ चमकणारा चंद्र असा होतो. 

त्यांच्या पहिल्या मुलीचे नाव वामिका (Vamika) आहे. वामिकाच्या नावाचा अर्थ दुर्गा देवी असा होतो  

या गोड बातमीमुळे फॅन्स त्यांच्यावर कमेंट्सचा वर्षाव करत आहे 

या सारख्या माहितीसाठी येथे क्लीक करा