Entertainment

अनुष्काने दिली  गोड बातमी,घरी झाले चिमुकल्याचे आगमन 

By ExploreinMarathi.com

विराट अनुष्काने  इन्स्टाग्राम वर पोस्ट शेअर करत मुलगा झाल्याची गोड बातमी दिली आहे .

विराट अनुष्काला १५ फेब्रुवारीला  मुलगा झाला असून त्याचे नाव अकाय ठेवले आहे 

अकाय नावाचा अर्थ चमकणारा चंद्र असा होतो 

त्यांच्या पहिल्या मुलीचे नाव वामिका आहे, वामिका नावाचा अर्थ  दुर्गा देवीअसा होतो. 

वामिकाचा जन्म १ जानेवारी २०२१ ला झाला होता. आता ३ वर्षाची आहे आणि तिला  छोटा भाऊ मिळाला आहे. 

विराट आणि अनुष्काचे फॅन्स या बातमीने खूप खुश आहे व त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहे 

या सारख्या माहितीसाठी येथे क्लीक करा